लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार - Marathi News | Hostel subsistence allowance for Maratha students now One can also apply for scholarship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार

तंत्रशिक्षण संचालनालयाचे पत्र  ...

मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाचा तिसरा दिवस; उपोषणकर्ते रमेश पेरेंचा रक्तदाब कमी झाला - Marathi News | Third Day of Maratha Chintan Andolan; Fasting Ramesh Pere's blood pressure dropped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाचा तिसरा दिवस; उपोषणकर्ते रमेश पेरेंचा रक्तदाब कमी झाला

उपोषणकर्त्याचा रक्तदाब कमी झाल्याचे डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले ...

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा एल्गार; क्रांतीचौकात चिंतन आंदोलनाला प्रारंभ - Marathi News | Maratha Kranti Morcha again starts Chintan agitation at Kranti Chowk for Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा क्रांती मोर्चा एल्गार; क्रांतीचौकात चिंतन आंदोलनाला प्रारंभ

मराठा आरक्षणासह अन्य प्रमुख मागण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चासह मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. ...

सरकारमधील दोन मंत्री अन् आंदोलनाचा डाव; जरांगेंच्या आरोपाने खळबळ - Marathi News | Two ministers in the government and the plot of the protest manoj Jarange patil allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारमधील दोन मंत्री अन् आंदोलनाचा डाव; जरांगेंच्या आरोपाने खळबळ

सरकारमधील दोन मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासाठी प्रतिआंदोलन केलं जाणार असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. ...

अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय - Marathi News | Chain hunger strike in Antarwali Sarati postponed by 15 days; Manoj Jarange's big decision | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

उपोषण सोडताना दिलेल आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे १५ फेब्रुवारी पासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याच जाहीर केले होते. ...

“मराठा आंदोलक म्हणून कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | manoj jarange patil reaction over agitation and shinde committee for maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आंदोलक म्हणून कारवाई करणार असाल तर खपवून घेणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीत १५ फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

कुणबी जात नोंदणी शोधून प्रमाणपत्र देणाऱ्या न्या. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Maratha Reservation: Justice Shinde committee to find and issue certificates for Kunbi caste registration gets extension till June 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी जात नोंदणी शोधून प्रमाणपत्र देणाऱ्या न्या. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

सुरुवातीला या समितीला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, समितीची कार्यकक्षा वाढल्यानंतर कामाची व्याप्ती लक्षात घेऊन समितीला डिसेंबर २०२३ पर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती ...

छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटनांची आरक्षण चिंतन आंदोलनाची हाक - Marathi News | Maratha organizations call for reservation Chintan agitation in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात मराठा संघटनांची आरक्षण चिंतन आंदोलनाची हाक

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी २२ पासून चिंतन आंदोलन; मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि विविध छावा संघटनां एकत्र ...