मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जालना येथे ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्यनिर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. ...
Manoj Jarange Patil Reaction On CM Eknath Shinde Sharad Pawar Meet: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकरांची भाषा एकच झाली आहे. जे काही बोलले त्या सगळ्यांचा हिशोब घेणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...
Nagpur News: मनोज जरांगे यांच्या मागे शरद पवार यांचा हात आहे. हे सर्व षडयंत्र शरद पवार यांनीच रचले आहे. जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही, तसेच शरद पवार यांनाही आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप भाजपचे आ. डॉ. परिणय फुके यांनी केला. ...
Maratha Reservation: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे. ...