शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा अध्यक्षांच्या घरासमोर थाळीनाद आंदोलन

वर्धा : आत्महत्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीच

बीड : थांबता थांबेना! मराठा आरक्षणासाठी 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या

मुंबई : Maratha Reservation : नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईल, तोपर्यंत...

नाशिक : अटक झालेल्या आंदोलकांचे स्वागत

जालना : प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडू, बंगल्याची सुरक्षा वाढवली

कोल्हापूर : आरक्षणासाठी आणखी दोघांची आत्महत्या, पृथ्वीराज चव्हाणांचा मांडी घालून रास्ता रोको

धुळे : खासदार हिना गावीत यांच्या गाडीवर आंदोलकांचा थयथयाट, काचाही भूगा

वाशिम : Maratha Reservation Protest: वाशिममध्ये मराठा समाजबांधवांनी स्वयंस्फूर्तीने करवून घेतले मुंडन 

अकोला : Maratha Reservation Protest: अकोला येथे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या घरासमोर ठिय्या