शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

बुलढाणा : Maratha Reservation : देऊळगाव मही येथे काढली राज्य सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

हिंगोली : हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी आमदार मुटकुळे यांच्या घरासमोर ठिय्या

अकोला : Maratha Reservation: जिल्हा बंदचे आवाहन मागे; शांततेच्या मार्गाने करणार ठिय्या आंदोलन 

वाशिम : Maratha Reservation : वाशिम जिल्ह्यातील बेलखेडा फाट्यावर रास्ता रोको

ठाणे : Maratha Reservation: उद्या नवी मुंबई, ठाण्यात बंद नाही; क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा निर्णय

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आत्महत्या चिंताजनक; हिंसा नको - हायकोर्ट

महाराष्ट्र : आंदोलनातून नवी मुंबई बाहेर, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्णय

राष्ट्रीय : बेरोजगारीमुळेच मराठा आंदोलन पेटले

जालना : मराठा आरक्षण आंदोलन : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा निषेध

मुंबई : Maratha Reservation: 9 ऑगस्टच्या बंदमधून नवी मुंबईची माघार