मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
जेधे चौक परिसर, सोलापूर रोड, सातारा रोड, सिंहगड रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड, जेएम रोड, कर्वे रोड, तसेच खंडोजी बाबा चौक यामध्ये बदल केले आहेत ...
Raj Thackeray News: अजित पवार कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. दुसऱ्यांच्या जातीबाबत द्वेष पसरवण्याचे काम शरद पवार यांनी केले, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. ...
Nitesh Rane Criticize Manoj Jarange Patil: भाजपा आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (Maratha Reservation) नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केला आहेत. ...