शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राजकारण : मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?; भाजपा आमदाराचा सरकारला सवाल

राजकारण : पोलीस भरती रद्द होणार?; ठाकरे सरकारचा निर्णय मराठा समाजाला चिथावणी देणारा; छत्रपती संतापले

महाराष्ट्र : नवीन भरती करणार नसल्याचे शासनानेच कोर्टात सांगितले; खा. उदयनराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : मराठा आरक्षण : स्थगिती उठविण्यासाठी घटनापीठाकडे जाणार, सर्वपक्षीय बैठकीतील सूर

अमरावती : मराठा समाजाचे आरक्षण अखंडित ठेवा

नाशिक : मराठा आरक्षणासाठी महाअधिवेशन बोलवा

नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे नवी मुंबईत ठिय्या आंदोलन; राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

मुंबई : 'सरकारने घटनापीठ स्थापन करुन 'सर्वोच्च' स्थगिती हटविण्याची मागणी करावी'

महाराष्ट्र : उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करू; सरकार खंबीरपणे मराठा समाजासोबत- मुख्यमंत्री

कोल्हापूर : आरक्षणासाठी सकल मराठा शौर्यपीठाच्यावतीने शिवाजी चौकात निर्दशने