मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीस यांना काय दादागिरी करायची ते करुद्या. माझा शब्द तुम्ही लक्षात ठेवा. निवडणुकीत त्यांना पाडायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राजीनाम्याची भाषा केली आहे. यामुळे ते शंभर टक्के दोषी आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. ...
Manoj Jarange Patil Criticize Devendra Fadnavis: मी कुठलंही आढवेढं घेत नाही, राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते तुम्ही द्या ना. (Maratha Reservation) सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखलीय, हे तुम्ह ...
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना त्यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही असा आरोप केला होता. त्यावर फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही खुलासा केला आहे. ...