शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्न : गनिमी काव्याने मुंबईत ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : मराठा आरक्षण प्रश्नावरून जुंपली; विरोधकांनी फडकावले निषेधाचे फलक

राजकारण : विरोधी पक्षांची टीका म्हणजे 'उचलली जीभ लावली टाळ्याला'; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

मुंबई : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी; एसटी बसवरील भगवा झेंडा उतरवला  

राजकारण : ओबीसींना डिवचू नका, त्यांच्या हक्काचा एक कणही कमी होऊ देणार नाही: उद्धव ठाकरे

मुंबई : मराठा आरक्षणावर सरकार अपयशी, फडणवीसांकडून ठाकरे सरकार टार्गेट

पुणे : मराठा क्रांती मोर्चा पुन्हा 'आक्रमक';  १४ व १५ तारखेला आझाद मैदानावर करणार उपोषण

कोल्हापूर : Maratha reservation- मराठा युवक-युवतींचे भवितव्य देशोधडीला : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत सरकारने पुढची तारीख का मागितली? : संभाजीराजे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, २५ जानेवारीला पुढील सुनावणी