शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चा : मशाल रॅलीतील आंदोलकांनी ठिय्या देताच पोलिसांनी केली अटक

राजकारण : मराठा समाजातील 739 तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतंय? आशिष शेलारांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : 'राज्यातील मंत्र्यांना भानावर आणणार'; मराठा आरक्षणावर महाविकास आघाडी विरोधात शिवसंग्रामचा एल्गार

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चातर्फे १ फेब्रुवारीस मशाल रॅली

राजकारण : लोकांचा अंत पाहू नका, उद्रेक झाला तर कोण थांबवणार? मराठा आरक्षणावरुन उदयनराजेंचा इशारा

कोल्हापूर : वड्डेटीवार पुतळा जाळण्यावरुन झाली झटापट

राजकारण : मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन संघर्ष करू

राजकारण : ...तर आम्हालाही मराठा तरुणांसोबत उपोषणाला बसावं लागेल, प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

कोल्हापूर : 'मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार गंभीर, ताकदीनं बाजू मांडणार'

राजकारण : विनायक मेटेंनी महाराष्ट्राची माफी मागावी - सचिन सावंत