शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

परभणी : Maratha Reservation : 'केद्र आणि राज्य सरकारचा निषेध'; परभणीत मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबलो आंदोलन

मुंबई : Maratha Reservation: फडणवीसांनी केलेला कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केलाय, जनतेची दिशाभूल करू नये; अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : 'राज्य सरकार कमी पडले, निकाल निराशाजनक'; आरक्षण समर्थनार्थ क्रांती चौकात आत्मक्लेश आंदोलन

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान व राष्ट्रपतींनी तातडीचा निर्णय घ्यावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : अहंकार बाजूला ठेवा, पूर्वीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजासाठी निर्णय घ्या; आम्ही पाठिंबा देऊ

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायर्स; गुणरत्न सदावर्तेंकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत

राजकारण : Maratha Reservation: ...म्हणून मराठा आरक्षण रद्द झालं, फडणवीसांनी सांगितलं ठाकरे सरकारचं काय चुकलं

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा समाजाचा सरसकट ओबीसींमध्ये समावेश करावा आणि...;  ॲड. पुरुषोत्तम खेडेकरांनी सरकारला सुचवला पर्याय

अहिल्यानगर : 9 मे पासून नगर जिल्ह्यात मराठा आरक्षणा संदर्भात गाव बंद आंदोलन- संभाजी दहातोंडे

राजकारण : Maratha Reservation : आजच्या निर्णयानं वाईट वाटलं, आता सत्ताधारी-विरोधकांनी राजकारण करू नये