शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराश करणारा : उपमुख्यमंत्री

महाराष्ट्र : Live - Devendra Fadnavis on Maratha Reservation| देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

राजकारण : Maratha Reservation : ठाकरे सरकारमधील मराठा नेत्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही, धिक्कार असो या नाकर्त्यांचा

महाराष्ट्र : Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द, आता पुढे काय? जाणून घ्या महत्त्वाचे पर्याय

कोल्हापूर : Maratha Reservation : मराठा समाजातील युवकाच्या आयुष्यात अंधार झाला : चंद्रकांत पाटील

सोलापूर : Maratha Reservation: सोलापुरातील मराठा समाज आक्रमक; आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राजकारण : Maratha Reservation: राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा नियोजित पद्धतीनं खून

सोलापूर : Maratha Reservation: पंढरपुरात मराठा समाजातील तरुणांचे अर्धनग्न होऊन आंदोलन, राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन

राजकारण : Maratha Reservation: ठाकरे सरकारने मराठा आरक्षण कुल्ड आणि किल्ड डाऊन केले; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

मुंबई : Maratha Reservation: 'आता हाच एकमेव पर्याय आहे'; मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया