शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षण हा राजकारण किंवा पेटवापेटवी करण्याचा विषय नाही, पाठिशी उभं राहणं सरकारचं कर्तव्य 

मुंबई : गाफीलपणा नको, सावधान, तिसरी लाट येऊ शकते

मुंबई : राष्ट्रपती, पंतप्रधानांना माझी हात जोडून विनंती, मराठा आरक्षण द्या

मुंबई : महाविकास आघाडीच्या अक्षम्य दुर्लक्षाचा फटका : फडणवीस

मुंबई : ९ सप्टेंबर २०२० पर्यंत झालेले वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वैध 

मुंबई : मराठा आरक्षण, काल, आज आणि ???

मुंबई : आता ‘सुपरन्यूमररी’ ठरू शकतो प्रवेशाचा पर्याय

मुंबई : आरक्षण रद्दचा फटका बसण्याची मराठा समाजातील विद्यार्थ्यांना भीती

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न संवादातूनच सुटेल!

संपादकीय : मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही!