शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maratha Reservation: अखेर ‘त्या’ एसईबीसी उमेदवारांना नियुक्ती! ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार 

महाराष्ट्र : मराठा आरक्षण प्रश्नाबाबत माझी भूमिका लवकरच जाहीर करेन..., आता संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

लातुर : Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार : संभाजी पाटील निलंगेकर

सांगली : मराठा आरक्षण आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी होणार

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकताच नसल्याने समाजाची घोर फसवणूक

राजकारण : Maratha Reservation: कोरोना परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका! मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजपाचा संपूर्ण पाठिंबा  

राजकारण : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला, चंद्रकांत पाटलांची टीका

बीड : Maratha Reservation : आरक्षणाबाबत मोर्चाची भूमिका घेतल्यानेच राज्यात लॉकडाऊन वाढवला : विनायक मेटे 

राजकारण : “देवेंद्र फडणवीस, तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय; माशा मारण्याचा आनंद घ्या”

महाराष्ट्र : Raratha Reservation: मराठा आरक्षण मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप, राज्य सरकार टाइमपास करतंय; फडणविसांचा हल्लाबोल