शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

संपादकीय : आरक्षणावरून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भिंती; सध्याचं चित्र पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही

महाराष्ट्र : Maratha Reservation: माणसं जगली, तर आरक्षणासाठी लढा देता येईल; २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार

महाराष्ट्र : Maratha Reservation: आरक्षणावर तोडगा काय? मराठ्यांना ‘कुणबी’ संबोधणे किंवा फेरसर्वेक्षण हाच राज्याकडे पर्याय

राजकारण : मराठा आरक्षणावरून फडणवीस आणि भाजपा दोन्ही बाजूने खेळ खेळतायेत

नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात २७ मे रोजी भूमिका स्पष्ट करणार : खासदार संभाजी राजे 

ठाणे : पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासह ठिकठिकाणी आंदोलन

नाशिक : मी भाजपचा ठेका घेतला नाही, मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे कडाडले

सातारा : महाराज... आम्हाला तात्काळ नियुक्त्या मिळाव्या, SEBC च्या शिष्टमंडळाने गाठले जल मंदिर पॅलेस

मुंबई : उद्या निवडणुका घेतल्यास मोदी 400 जागा जिंकतील, चंद्रकांत पाटलांना विश्वास

पुणे : Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही, छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका