शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

मुंबई : जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांचा मान ठेवायला पाहिजे होता; शिवसेना नेता नाराज

जालना : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

महाराष्ट्र : शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'तो' काळा दिवस; २८ वर्षापूर्वीची जखम पुन्हा ताजी झाली

पिंपरी -चिंचवड : आंदोलनाचे पडसाद राज्यभर; पुणे विभागातील एसटीच्या १ हजार ७७२ फेऱ्या रद्द

बीड : आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

नागपूर : ओबीसी आरक्षणाबाबत सरकार, विराेधी पक्षाची भूमिका काय? ओबीसी संघटनांचा सवाल

कोल्हापूर : जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडून दिलगिरी, मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचा खुलासा 

जालना : अतिरिक्त पोलिस महासंचालक अंतरवाली सराटीत; मनोज जरांगेंची भेट, ग्रामस्थांशी संवाद

महाराष्ट्र : मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट! जरांगे पाटलांची प्रकृती काहीशी खालावली; सलाईनद्वारे उपचार सुरू

जालना : समाजाचे जर भले करायचे असेल तर काही गोष्टी ऐकाव्याही लागतात; जरांगेंवर खोतकर नाराज