शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा

सांगली : ‘आरक्षण नाही, तर मतदान नाही’; ५० टक्के ओबीसी कोट्यातूनच आरक्षणाची मागणी

महाराष्ट्र : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी युवकाने स्वतःला संपविले; उपोषणकर्त्याचा गळफास

धाराशिव : Video - मराठा आरक्षणासाठी धाराशिवमध्ये 2 तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार

सांगली : सांगलीत मराठा बांधवांचा एल्गार, नियोजनबद्ध मोर्चाने लक्ष वेधले 

महाराष्ट्र : नाना पटोलेंचा दावा; मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना उपोषणाला बसवलं, कारण...

सांगली : सांगलीत मराठा क्रांती मोर्चासाठी जिल्हाभरातून नागरिक येण्यास सुरुवात

सांगली : सांगलीत उद्या ‘मराठा क्रांती मोर्चा’चे वादळ घोंघावणार; जाणून घ्या आचारसंहिता

ठाणे : मराठा आंदोलनावरुन नरेश म्हस्के, जितेंद्र आव्हाडांमध्ये आरोप-प्रत्यारोप