शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

हिंगोली : आता मराठा समाज थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही : मनोज जरांगे

परभणी : सरकारसोबत अनेक वर्षांपासूनचा झगडा; मरेन पण, समाजाशी गद्दारी नाही: मनोज जरांगे

कोल्हापूर : मराठा आरक्षणाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा सदैव पाठिंबा, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : Maratha Reservation: आता सरकारला वाकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, कोल्हापुरातील धरणे आंदोलनात मराठा समाजाचा इशारा

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात आज धरणे, आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

मुंबई : 'मराठा ही पोटजात, आता बहाणे नको'; जरांगे पाटील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

बीड : बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; आरक्षणासाठी सोमवारी प्रत्येक गावात आंदोलन

सांगली : मराठा-ओबीसीत भांडण लावण्याचा सरकारचा डाव, संजय विभुतेंचा आरोप

चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट केले जाणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

चंद्रपूर : राज्यात मराठा-ओबीसी एकमेकांपुढे उभे ठाकणार असे निर्णय सरकार घेणार नाही : फडणवीस