शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

सांगली : Sangli: 'आगामी निवडणुकांमध्ये खासदार, आमदारांना पाडा'

मुंबई : आम्ही मंडप हटवलेला नाही; जरांगे पाटलांची स्पष्ट भूमिका, सरकारला इशारा

सोलापूर : Solapur: जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मंगळवेढयाच्या तरुणांची सायकल स्वारी 

नागपूर : मराठा-ओबीसी वादावरील याचिका हायकोर्टाने फेटाळली

छत्रपती संभाजीनगर : अशी संधी पुन्हा येणार नाही, मराठा म्हणून एकजूट राहा; मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : Maratha Reservation: मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा २४ ऑक्टोबरनंतर महागात पडेल; कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : अंतरवालीच्या सभेचा ट्रेलर, मनोज जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरात सभा; वाहतुकीत बदल

छत्रपती संभाजीनगर : ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही; मनोज जरांगे यांचा इशारा 

नागपूर : मराठ्यांना ओबीसी ठरविण्याला विरोध, हायकोर्ट बुधवारी देणार याचिकेवर निर्णय

नाशिक : Nashik: 'मी कोपऱ्यातही गेलो नाही अन् कानातही बोललो नाही', मनोज जरांगे-पाटील यांनी स्पष्टच सांगितले