शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : लाखो मराठा बांधव सभेसाठी अंतरवालीकडे; सोलापूर-धुळे महामार्ग जाम, हे पर्यायी मार्ग वापरा

जालना : Video: एक मराठा, जमला लाखो मराठा; अंतरवालीतील सभास्थळी मध्यरात्रीच जनसागर

जालना : आरक्षण तर आपण दहा दिवसांत घेणारच, फक्त जातीला डाग लागता कामा नये; मनोज जरांगेंचा सभेपूर्वी एल्गार

जालना : मनोज जरांगे यांच्या सभेचे नियोजन, १०० एकरांत विराट सभा

छत्रपती संभाजीनगर : अंतरवाली सराटी येथील सभेसाठी खुलताबाद येथून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा रवाना

जालना : घरी राहून न्याय मिळणार नाही, उद्याच्या मेळाव्यासाठी सर्वांनी येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन

कोल्हापूर : शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

मुंबई : सभेसाठी ७ कोटी कुठून आले?; भुजबळांच्या प्रश्नावर जरांगे पाटील संतापले

छत्रपती संभाजीनगर : काही आरक्षण अभ्यासक अन् सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा हा शेवटचा लढा, कोणी विरोध केला तर गप्प बसणार नाही: मनोज जरांगे