शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : बीडमध्ये उद्रेक! आंदोलकांनी NCP भवन पेटवलं, आमदार क्षीरसागरांचे घर, ऑफिस जाळले

जालना : जाळपोळ करणारे सत्ताधाऱ्यांचे असतील, हे थांबले नाही तर वेगळा निर्णय घेऊ: मनोज जरांगे

लातुर : लातुरात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, विविध ठिकाणी रस्ता रोको 

हिंगोली : हिंगोलीत एसटी सेवा बंद; आगारात येऊन २ बस पेटवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

कोल्हापूर : मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा; कोल्हापूरमधून मागणी

लातुर : लातुरात महिलांच्या शोले स्टाइल आंदोलनाचे २७ तास; मनधरणीनंतरही आंदोलक मागण्यांवर ठाम

सातारा : खंडाळ्यात आमदार मकरंद पाटील यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा बांधव आक्रमक 

लातुर : समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचे; लातूर जिल्ह्यातील १७० उपकेंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत

हिंगोली : आम्ही कुणबी; पती मराठा, मग आता तुम्हीच सांगा आमच्या मुलांना काही नाही आरक्षण?

नाशिक : मराठा आरक्षणासाठी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा