मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
"दोन समाजात आगी लाऊन, ते बघण्याचे काम विरोधी पक्ष करत आहेत, असे फडणवीस काल म्हणाले. विरोधी पक्षाला काय पडलेय आग लावायचे काम करून? सरकार कुणाचे आहे गेल्या काही काळापासून? आम्ही कशाला आगी लावू? दोन समाजात आगी लावून निवडणुकीत उतरण्याचे धंदे आपले आहे," अ ...
Sharad Pawar Maratha Reservation News: मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. मराठा आरक्षणाचा चेंडू शरद पवारांनी केंद्र सरकार कोर्टात टाकला आहे. ...
...मग महाराष्ट्रातला जो बहुसंख्य मराठा समाज आहे, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. त्यांच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय आहे? ...
Raj Thackeray on Maratha Reservation: मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी या सगळ्यांची उत्तरे एकच देऊ शकतात असं सांगत शिंदेंकडे बोट दाखवले. ...
Maratha Morcha Mumbai News: मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. यावेळी एक व्यक्ती आंदोलकांमध्ये घुसला आणि त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. ...