शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : शेणीतच्या ४० एकर जागेवर होणार जरांगे यांची सभा

महाराष्ट्र : मोठी बातमी! पवारांवर टीका करणाऱ्या नामदेवराव जाधवांवर हल्ला; तोंडाला काळं फासलं

सातारा : ..नाहीतर ही लेकरं तुमच्या अंगावर गुलाल पडू देणार नाहीत, मनोज जरांगे-पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा

महाराष्ट्र : संभाजीराजे, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं बोलता?: छगन भुजबळांनी दिला सल्ला

महाराष्ट्र : जरांगे पाटील साताऱ्यात, खांद्यावर हात ठेवत उदयनराजेंकडून कानमंत्र; आरक्षणाबद्दल मांडली रोखठोक भूमिका!

सातारा : साताऱ्यात मनोज जरांगे-पाटील यांचे जल्लोषी स्वागत; क्रेनने घातला हार

महाराष्ट्र : मनोज जरांगे पाटलांच्या सभेचं नियोजन कोण करतं?; खुद्द जरांगेंनीच केला खुलासा

महाराष्ट्र : “छगन भुजबळांना राज्यात जातीय दंगली घडवायच्यात, CM होण्यासाठी हे चाललेय”: मनोज जरांगे

सांगली : मराठा समाजाला पडलेला वेढा मोडून काढा, मनोज जरांगे-पाटील यांनी केले आवाहन 

सातारा : सातारा जिल्ह्यात आजअखेर सापडल्या ४० हजार ९०९ कुणबी नोंदी