शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : आरक्षणाचं वादळ राजधानीत घोंघावणार; दिल्लीत जाट आणि मराठा एकत्रित लढा उभारणार

ठाणे : मनोज जरांगे पाटील यांच्या आगमनाने मीरा-भाईंदरमधील मराठा समाजाचा वाढला उत्साह

मुंबई : फडणवीसांना कोंडून ठेवून गृहमंत्रालय दुसरंच कोणी चालवतंय का?; राऊतांचा सवाल 

महाराष्ट्र : Maratha Reservation ...तर लाखो मराठ्यांसह ट्रकभर फुलांनी तुमचा सत्कार करतो; जरांगेंची अजित पवारांना ऑफर

महाराष्ट्र : “महाराष्ट्र सदनातील पैसा राज्यातील जनतेचा, तो खाल्ला”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका

महाराष्ट्र : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार! सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे

कोल्हापूर : मराठ्यांना टिकणारं आरक्षण ही सरकारची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम ग्वाही 

मुंबई : मराठा आरक्षण मिळालं नाहीतर रस्त्यावर उतरणार; बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा

जालना : गावात पाय ठेवताच मराठा तरुण संतापले; भाजप आमदारावर माघारी फिरण्याची नामुष्की!

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस-गिरीश महाजनांनी मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा शब्द पाळावा”: एकनाथ खडसे