शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ... दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे, मराठा आरक्षणावरून अजित पवार यांचं वक्तव्य

संपादकीय : संपादकीय - उशिरा सुचलेले शहाणपण

छत्रपती संभाजीनगर : आंदोलन अन् पाणी सोडण्याचा काय संबंध? मराठा समाजाने महामंडळाला घेरले, माफीची मागणी

महाराष्ट्र : जरांगे पाटलांचं आंदोलन राजकीय दिशेने भरकटतंय; अमोल मिटकरींनी सांगितलं, कारण...

नंदूरबार : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे: नारायण राणे

महाराष्ट्र : मराठा आरक्षणावरुन वाद, अजित पवार-छगन भुजबळांची भूमिका एकच; बच्चू कडू यांचे सूचक विधान

महाराष्ट्र : मराठा-OBC वाद सरकार प्रायोजित, भुजबळांच्यामागे भाजपाचीच शक्ती; काँग्रेसचा आरोप

पुणे : Maratha Reservation: पुरंदर तालुक्यात आढळल्या ८ हजार ७२० कुणबी मराठा दाखल्यांच्या नोंदी

नांदेड : पाणीप्रश्नाआडून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव - अशोकराव चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना