शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सभा उधळण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ; OBC नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा

महाराष्ट्र : “मराठा समाजाला आरक्षण दिले होते, पण सरकार पडले अन् ते टिकू शकले नाही”: पृथ्वीराज चव्हाण

नागपूर : मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित, नाना पटोले यांचा थेट आरोप

सांगली : सांगलीत जुन्या रेकॉर्डमध्ये सापडताहेत बोगस कुणबी नोंदी, मोडी लिपीमध्ये खाडाखोड

जालना : अंतरवाली सराटी दगडफेक: अंबड पोलिसांकडून तिघांना अटक; गावठी पिस्टल, काडतुसे जप्त

पुणे : Maratha Reservation: केवळ मराठा समाजाचे होणार सर्वेक्षण; आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्रामांचे स्पष्टीकरण

सातारा : Maratha Reservation: वाचाळवीरांनो काय बोलता याचे भान ठेवा, अजित पवारांचा नेत्यांना सल्ला

महाराष्ट्र : मी लेचापेचा नाही, गेली ३२ वर्ष...; अजित पवारांनी मौन सोडलं, विरोधकांना फटकारलं

महाराष्ट्र : मराठी माणसांविरोधात दिल्लीतील अदृश्य शक्ती...; सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

पुणे : केवळ मराठा समाजाच्याच मागासलेपणाचे सर्वेक्षण; मेश्राम यांचे स्पष्टीकरण