शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नाशिक : छगन भुजबळांच्या विरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी;गाड्यांचा ताफा जाताच गोमूत्र शिंपडले

महाराष्ट्र : ४ डिसेंबरला लोकसभेत हजर राहा; शिंदे गटाच्या खासदाराला थेट राष्ट्रपतींकडून समन्स

नाशिक : 'जिथे विरोध केला जातोय,तिथं मी जाणार नाही';भुजबळांची भूमिका,येवल्यात मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबई : ५ कोटींचा बोभाटा नको; बच्चू कडूंनी सांगितलं किती मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

महाराष्ट्र : भुजबळसाहेब, बांधावर येऊ नका, जमिनीचा ७/१२ आमच्या बापाचा, छगन भुजबळांच्या दौऱ्याला मराठा समाजाचा विरोध

महाराष्ट्र : मी काय लेचापेचा नाहीय! राजकीय आजारपणाच्या टीकेवर अजित पवार गरजले

महाराष्ट्र : भुजबळांचे विखे पाटलांना प्रत्यूत्तर; 'तुमच्या नेत्यांना सांगा, त्यांनी म्हटले तर राजीनामा देतो'

सांगली : निजामी मराठा विरुद्ध रयतेतला मराठा असेच आरक्षणाचे भांडण - प्रकाश आंबेडकर 

महाराष्ट्र : बीडच्या जाळपोळीमागे शक्तीशाली व्यक्तीचा हात; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : “बिहारप्रमाणे राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवायला हरकत नाही, पण...”; मनोज जरांगे थेट बोलले