शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नागपूर : सगळेच मराठा कुणबी होणार, क्युरेटिव्ह पिटीशनची गरज वाटत नाही; छगन भुजबळांनी थेटच सांगितलं

महाराष्ट्र : “आरक्षण दोन दिवस उशिराने मिळाले तरी चालेल, पण...”; मनोज जरांगेंच्या विधानाने संभ्रम!

महाराष्ट्र : भुजबळ OBC नेते होऊ शकत नाही; जरांगे पाटलांच्या भेटीनंतर हरीभाऊ राठोड म्हणाले...

महाराष्ट्र : ५० टक्के गुणवंतांच्या आरक्षणाला बाबासाहेबांच्या विचारांचे कवच; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर सदावर्तेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय : मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णायक लढाई

महाराष्ट्र : Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र, केलं असं आवाहन

महाराष्ट्र : इतरांच्या हक्काला धक्का न लावता मराठा आरक्षण देणारच; मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द

वाशिम : राज्यातील ३५ लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले! मनोज जरांगे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या क्यूरेटिव पिटीशनवर उद्या सुनावणी; विनोद पाटलांचे राज्य सरकारला सवाल

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसीमंत्री अतुल सावे यांचा दावा