शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मी संयमाची भूमिका घेतली नसती तर...; चप्पलफेकीच्या घटनेनंतर पडळकरांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक, छगन भुजबळ संतापले; निषेध करत दिला इशारा

नांदेड : कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांकडून जातीवाद; मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप

पुणे : मनोज जरांगे यांनी ग्रामपंचायतीचा सरपंच तरी होऊन दाखवावे : छगन भुजबळ

महाराष्ट्र : “...तर देशातील संपूर्ण ओबीसी आरक्षण एकाच दिवसात रद्द होऊ शकते”: मनोज जरांगे पाटील

लातुर : समाजात जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नका; मनोज जरांगे यांचे आवाहन 

महाराष्ट्र : मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका

कोल्हापूर : कोल्हापुरात लंगोट लावून प्रकाश शेंडगेंना केले चितपट, मराठा समाजाकडून अनोखा निषेध

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन

महाराष्ट्र : ...तर त्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही; मनोज जरांगेंचा नेत्यांना इशारा