लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
लढा मराठा आरक्षणाचा... हात मदतीचा; कोल्हापुरातून आज ट्रकभर साहित्य मुंबईकडे रवाना होणार  - Marathi News | Truckloads of materials will be sent from Kolhapur for the protesters in Mumbai for Maratha reservation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लढा मराठा आरक्षणाचा... हात मदतीचा; कोल्हापुरातून आज ट्रकभर साहित्य मुंबईकडे रवाना होणार 

मदतीचा ओघ वाढला ...

मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग - Marathi News | manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai the meeting at cm devendra fadnavis varsha residence deputy cm eknath shinde and ajit pawar also present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण: CM फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बैठक, DCM शिंदे-पवार उपस्थित; हालचालींना वेग

CM Devendra Fadnavis Meeting News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक होत आहे. ...

Maratha Kranti Morcha: मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर! - Marathi News | Maratha Kranti Morcha: 800 municipal employees on cleanliness drive from 3 am | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई महानगरपालिकेचे ८०० कर्मचारी पहाटे ३ वाजेपासून स्वच्छता मोहिमेवर!

आझाद मैदान आणि संपूर्ण परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुमारे ८०० स्वच्छता कर्मचारी नेमले असून, रविवारी पहाटे ३ वाजल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांच्या तुकड्या कार्यरत आहेत. ...

Maratha Kranti Morcha: आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता - Marathi News | Maratha Kranti Morcha: Protesters get free food and breakfast on the third day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंदोलकांना तिसऱ्या दिवशी मनासारखे जेवण अन् नाश्ता

Maratha Reservation: सुटीचा दिवस असल्याने रविवारी मुंबई आणि परिसरातील अनेक मराठा बांधव आझाद मैदानातील आंदोलनात सहभागी झाले. ...

मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त - Marathi News | 4th day of manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai csmt area blocked many roads closed diverted traffic jam mumbaikars suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation in Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत आले. CSMT स्टेशन, मंत्रालय या भागात मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा फटका चाकरमानी मुंबईकरांना बसत असल्याचे ...

Maratha Reservation: शिदोरीची रसद आली अन् फलाटांवरच पंगत - Marathi News | Maratha Reservation: Shidori supplies arrived and queues were on the platforms | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिदोरीची रसद आली अन् फलाटांवरच पंगत

आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या मराठा आंदोलकांची अन्नपाण्याविना आबाळ होऊ नये म्हणून राज्यभरातून अन्नधान्याची रसद मुंबईत दाखल होत आहे. ...

Maratha Reservation: नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी - Marathi News | Maratha Reservation: Grandfather's fight for grandson's future, leaves home for Ganesh Chaturthi and settles in Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नातवंडाच्या भविष्यासाठी आजोबांची लढाई, गणेशोत्सवात घर सोडून आंदोलनात सहभागी

आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये तरुणांसोबत साठी, सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. ...

"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची मनसैनिकांना सूचना - Marathi News | MNS leader Amit Thackeray has instructed to provide food and water to Maratha protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निकाल काय लागेल हे काळ सांगेल पण..."; मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याची अमित ठाकरेंची सूचना

मनसे नेते अमित ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना अन्न-पाणी पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...