लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा - Marathi News | Half-naked walk to pass 'Sagesoyare' Ordinance of Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणाचा 'सगेसोयरे' अध्यादेश पारीत करण्यासाठी अर्धनग्न पदयात्रा

चार तालुक्यांतील समाज बांधव झाले आंदोलनात सहभागी ...

राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार! - Marathi News | Maratha organization will take to the streets against the decision of the state government! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध मराठा संघटना रस्त्यावर उतरणार!

माउली पवार म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिध्द केले आहे. ...

“उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे”; देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल प्रत्युत्तर - Marathi News | bjp dcm devendra fadnavis replied uddhav thackeray over maratha reservation bill in maharashtra special assembly session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरेंचा आमच्यावरच जास्त विश्वास आहे”; देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल प्रत्युत्तर

Maratha Reservation Bill: मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंना विचारा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

एकमताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले  - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over maratha reservation bill in maharashtra special assembly session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकमताने मंजूर झालेले मराठा आरक्षण कधी लागू होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले 

Maratha Reservation Bill: मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीस म्हणाले... - Marathi News | How did the 16 percent Maratha reservation given by Prithviraj Chavan come down to 10 percent? Devendra Fadnavis said reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? फडणवीस म्हणाले...

मराठा समाजाला सर्वात आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी १६ टक्के आरक्षण दिले होते. फडणवीस यांनी देखील आपल्या सरकारच्या काळात १६ टक्केच ठेवले होते. ...

“चांगले होताना कुणी अपशकुन करू नये”; अशोक चव्हाणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार - Marathi News | bjp leader ashok chavan replied congress vijay wadettiwar criticism over maratha reservation bill in maharashtra assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चांगले होताना कुणी अपशकुन करू नये”; अशोक चव्हाणांचा विजय वडेट्टीवारांवर पलटवार

Maratha Reservation Bill: हे आरक्षण निश्चितच टिकेल, असा विश्वास अशोक चव्हाणांनी व्यक्त केला. ...

लातुरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण : अध्यादेशाची केली होळी - Marathi News | Laturat Chhawa Organization Protests State Govt Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात छावा संघटनेकडून राज्य सरकारचा निषेध मराठा आरक्षण : अध्यादेशाची केली होळी

लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. ...

मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण”  - Marathi News | uddhav thackeray reaction over maratha reservation bill passed in maharashtra assembly special session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill: मनोज जरांगेंचे उपोषण सुरू असताना आंदोलकांवर निर्दयीपणे अत्याचार केला. त्याची गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...