लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
१५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण! - Marathi News | Understand Maratha reservation through answers to 15 questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ प्रश्नांच्या उत्तरांमधून समजून घ्या मराठा आरक्षण!

काल विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. ...

"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | "It's a joy if it lasts, but..."; Sharad Pawar spoke clearly on the Maratha reservation bill of shinde sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"टिकलं तर आनंदच, पण..."; मराठा आरक्षण विधेयकावर शरद पवार स्पष्टच बोलले

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील महायुती सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देणारं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. ...

हा कायदा करण्याची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली : मनोज जरांगे पाटील - Marathi News | There was no demand for this law, the government cheated us: Manoj Jarange Patil | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हा कायदा करण्याची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली : मनोज जरांगे पाटील

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ...

राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका - Marathi News | 72 percent reservation in the state now; Role of government to benefit class instead of caste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका

मराठा समाजाला आता इडब्ल्यूएस आरक्षण नाही ...

शब्द दिला, शब्द पाळला, कोर्टातही मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Word given, word kept, Maratha reservation will be maintained even in court Chief Minister Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शब्द दिला, शब्द पाळला, कोर्टातही मराठा आरक्षण टिकवणारच; मुख्यमंत्री शिंदे

मराठा समाजाला आरक्षण देणारच, अशी शपथ छत्रपती शिवरायांसमोर घेऊन मी शब्द दिला होता. ...

शिक्षण, नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण; विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर - Marathi News | 10 percent reservation for Maratha community in education, jobs; The bill was passed unanimously in the special session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षण, नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १० टक्के आरक्षण; विशेष अधिवेशनात विधेयक एकमताने मंजूर

स्वतंत्र प्रवर्गातून लाभ ...

सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप - Marathi News | Someone does not allow the Chief Minister to take decisions about Sagesoyare; Serious accusation of Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

सरकारने फसवलं, सगेसोयऱ्याच्या कायद्याला बगल दिल्याने पुन्हा आंदोलनाची दिशा ठरणार: मनोज जरांगे ...

“मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का, घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे काय झाले?”: नाना पटोले - Marathi News | congress nana patole reaction over maratha reservation bill in maharashtra special assembly session 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल का, घाईघाईत काढलेल्या अधिसूचनेचे काय झाले?”: नाना पटोले

Nana Patole News: अंतरवाली सराटीत मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंना काय शब्द दिला, ते जनतेसमोर स्पष्ट करावे, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. ...