लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, 300 कोटी...; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप - Marathi News | Govt suppresses Ajay Baraskar's rape case, 300 crores...; Serious allegations of Manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारसकरचे बलात्काराचे प्रकरण सरकारने दाबले, 300 कोटी...; मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारसकर महाराज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

'श्रेयवादासाठी स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले'; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळ आक्रमक - Marathi News | 'Goed on hunger strike by himself over credit dispute'; Bhujbal is aggressive on the role of Manoj Jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'श्रेयवादासाठी स्वतःहून उपोषणाला जाऊन बसले'; मनोज जरांगेंच्या भूमिकेवर भुजबळ आक्रमक

वयस्कर लोकांच्या जीवाला काही झाल्यास पोलिसांनी मनोज जरांगे यांना कारणीभूत धरावे, असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं.  ...

"आता, अजय बारसकरांना उभं केलं"; आरक्षणाबद्दल अंजली दमानियांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | "Now Ajay Baraskar stood up"; Anjali Damania spoke clearly about maratha reservation and ajay maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता, अजय बारसकरांना उभं केलं"; आरक्षणाबद्दल अंजली दमानियांनी स्पष्टच सांगितलं

अंजली दमानिया यांनी अजय बारसकरांचे नाव घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप - Marathi News | Bachu Kadu has expelled Ajay Maharaj Baraskar from Prarah Janashakti Party. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजय बारसकर यांची 'प्रहार'मधून हकालपट्टी; मनोज जरांगे-पाटलांवर केले होते गंभीर आरोप

बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते. ...

मनोज जरांगे रोज पलटी मारतात, त्यांचे १०० अपराध आता भरले; अजय महाराज बारसकर यांनी डागली तोफ - Marathi News | Ajay maharaj Barskar criticizes Manoj Jarange Patil Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोज जरांगे रोज पलटी मारतात, त्यांचे १०० अपराध आता भरले; अजय महाराज बारसकर यांनी डागली तोफ

बारसकर हे बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे पदाधिकारी होते, जरांगेंवर आरोप केल्यानंतर त्यांची ‘प्रहार’मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

२४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको; मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केली आंदोलनाची पुढील दिशा - Marathi News | From February 24th stop village-to-village road; Manoj Jarange-Patil announced the next direction of the movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :२४ फेब्रुवारीपासून गावोगावी रास्ता रोको; मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केली आंदोलनाची पुढील दिशा

जरांगे यांनी बुधवारी अंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून दररोज राज्यातील प्रत्येक गावात एकाचवेळी रास्तारोको करण्याचे जाहीर केले. ...

“अजय महाराज बारस्कर हा भोंदू, आंदोलन संपवण्याचा डाव, सरकारचा ट्रॅप”: मनोज जरांगे - Marathi News | manoj jarange patil replied ajay maharaj baraskar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजय महाराज बारस्कर हा भोंदू, आंदोलन संपवण्याचा डाव, सरकारचा ट्रॅप”: मनोज जरांगे

Manoj Jarange Patil News: तुकाराम महाराजांच्या आडून समाजाचे वाटोळे करू नका. हा सरकारचा ट्रॅप असून अजय महाराज बारस्कर हा भोंदू महाराज आहे, असा पलटवार मनोज जरांगेंनी केला. ...

मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होतो; चूक मान्य करत जरांगेंनी मागितली माफी - Marathi News | manoj Jarange patil admits mistake apologizes to Tukaram Maharaj and made Serious allegations against the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होतो; चूक मान्य करत जरांगेंनी मागितली माफी

अजय महाराज बारस्कर यांनी आज पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ...