लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल - Marathi News | manoj jarange patil criticized dcm devendra fadnavis again over maratha reservation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :“२ तासांत पुढील निर्णय घेणार, फडणवीसांवर पश्चात्तापाची वेळ येईल”; जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल

Manoj Jarange Patil News: देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. देवेंद्र फडणवीसांना सुट्टी नाही, असे सांगत मनोज जरांगेंनी घणाघाती टीका केली. ...

"विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र - Marathi News | "will come up with a blueprint for development"; Ajit Pawar's emotional letter to the people of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईन"; अजित पवारांचं राज्यातील जनतेला भावनिक पत्र

विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन राज्यातील जनतेसमोर येईल, असेही अजित पवारांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ...

पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे - Marathi News | do not bother the police keep calm will decide the direction by meeting again at antarwali said manoj jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिसांना त्रास देऊ नका शांत रहा; पुन्हा अंतरवलीत बैठक घेऊन दिशा ठरवू: मनोज जरांगे

अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. ...

तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात  - Marathi News | bus burnt in tirthpuri and curfew imposed in ambad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तीर्थपुरीत बस जाळली, अंबड तालुक्यात संचारबंदी लागू; जरांगेंच्या एका सहकाऱ्यासह ५ ताब्यात 

अंतरवाली सराटीतून भांबेरी पर्यंत गेले असून रविवारी रात्री समाज बांधवांच्या विनंतीनुसार भांबेरी गावात थांबले आहेत. ...

मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा - Marathi News | Timely exposure of the conspiracy behind Manoj Jarange's statements; Shinde, Fadnavis' warning, taking name uddhav thackeray, Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे यांच्या विधानांमागील षडयंत्राचा योग्य वेळी पर्दाफाश; शिंदे, फडणवीसांचा इशारा

कायदा- सुव्यवस्था बिघडविण्यासाठी जे जबाबदार असतील त्यांना माफ केले जाणार नाही, सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले. ...

मनोज जरांगे यांचे मुंबईकडे प्रस्थान; आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप - Marathi News | Manoj Jarange's left for Mumbai; Allegation of conspiracy against him by Fadanvis maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे यांचे मुंबईकडे प्रस्थान; आपल्याविरुद्ध षडयंत्र रचल्याचा आरोप

थांबविण्यासाठी मराठा समाज बांधवांची कसरत ...

कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय, अंत पाहू नका- CM एकनाथ शिंदे - Marathi News | CM Eknath Shinde gives warning to Manoj Jarange Patil over Maratha Reservation storm and Allegations on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय, अंत पाहू नका- CM एकनाथ शिंदे

रविवारचा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे प्रचंड नाट्यमय घडामोडींचा राहिला. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी आपापाली मते व्यक्त केली. ...

'अशाप्रकारची शिवराळ भाषा खपवून घेतली जाणार नाही'; अजित पवारांचा स्पष्ट शब्दात इशारा - Marathi News | Maratha Reservation: 'Such foul language will not be tolerated'; Ajit Pawar's warning to manoj jarange patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अशाप्रकारची शिवराळ भाषा खपवून घेतली जाणार नाही'; अजित पवारांचा स्पष्ट शब्दात इशारा

'राज्याच्या प्रमुखांबाबत शिवराळ भाषा केली जाते, अशी पद्धत महाराष्ट्रात कधीही नव्हती. काहीही बोलले तरी खपवून घेतले जाईल, असे कोणी समजू नये.' ...