शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हे काँग्रेसचे षडयंत्र, विनोद तावडेंचा आरोप

महाराष्ट्र : मंत्र्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळेच मराठा आरक्षणाबाबत समाजात संभ्रम

मुंबई : ...तरच मराठा आरक्षण टिकेल; प्रकाश आंबेडकरांनी सुचवला मार्ग

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणावं, गणपत आबांचा एल्गार

मुंबई : 'हे आरक्षण टिकूच नये, असं वाटणाराही वर्ग आहे!'; अजित पवारांचा सूचक टोला

महाराष्ट्र : मराठा आरक्षणात फिरवाफिरवी; फडणवीसांनी फक्त ESBC चं SEBC केलं!

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या टक्क्यांवरून राज्य सरकारचीच झाली कोंडी

महाराष्ट्र : Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी

संपादकीय : मराठा आरक्षण : प्रयत्नांची परिपूर्ती

महाराष्ट्र : आरक्षणाची मर्यादा ७०% करावी; कायद्याशिवाय आरक्षण टिकणार नाही