शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : जेल भोगून आलात याची आठवण असू द्या; मनोज जरांगे पाटलांचा भुजबळांना टोला

जालना : महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....'

धाराशिव : ' आंदोलन करून कंटाळलो, आता...'; मराठा आरक्षणासाठी शेतकऱ्याने संपवले जीवन

महाराष्ट्र : कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शब्द

जालना : महाराष्ट्र तुमच्या सात बाऱ्यावर लिहून दिलाय का रे?; अंबडमध्ये भुजबळ कडाडले

महाराष्ट्र : बीडमध्ये कोयते, चॉपर, पेट्रोल बॉम्बनं हल्ला; दादागिरी करणाऱ्यावर कारवाई करा

महाराष्ट्र : ‘भुजबळ राज्याचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा’, संभाजीराजेंची मागणी

महाराष्ट्र : जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा

मुंबई : कुणब्यांचे दाखले देणे बंद करा, नाहीतर; प्रकाश शेंडगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

महाराष्ट्र : मराठ्यांना चारही बाजूनं पडलेला वेढा मोडून काढायचं; मनोज जरांगे पाटलांचं आवाहन