शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : आरक्षणासाठी 'सोयरे' शब्दावर मनोज जरांगे ठाम, सरकारसोबत २४ डिसेंबरपर्यंत चर्चेस तयार

महाराष्ट्र : 'सरसकट आरक्षण शक्य नाही; जरांगे पाटलांनी 24 तारखेचा हट्ट धरू नये'- गिरीश महाजन

कोल्हापूर : मराठ्यांना सरसकट आरक्षण नको, भारत पाटणकरांचे परखड मत

हिंगोली : मराठा आरक्षणाची मागणी करत २१ वर्षीय युवकाने संपवले जीवन; जरांगेंसाठी लिहिली चिट्टी

कोल्हापूर : ..आता जरांगे-पाटीलांच्या आदेशाची प्रतिक्षा, कोल्हापुरातील सकल मराठा समाजाची भूमिका 

छत्रपती संभाजीनगर : जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम, पोलिस अलर्ट; मराठा समाजाशी चर्चा करून शांततेचे आवाहन

जालना : आज शिष्टमंडळ चर्चेला येतेय, आता अवधीचा बहाणा नको : मनोज जरांगे पाटील

नांदेड : मराठा समाजाच्या युवकांनी बावनकुळे यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दिली ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्रे; २ कोटी कागदपत्रांत शोधले आणखी पुरावे

महाराष्ट्र : २४ डिसेंबरला मुंबईत चक्काजाम करणार? आंदोलनाबाबत मनोज जरांगेंकडून महत्त्वाची माहिती