कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
मराठा क्रांती मोर्चा FOLLOW Maratha kranti morcha, Latest Marathi News मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणानं आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलनाच्या अकराव्या दिवशी रविवारी (दि.२९) क्रांतीचौकात कार्यकर्त्यांनी स्वत:लाच आसूडाने फटके मारून घेत आत्मक्लेश केला. ...
मराठा आरक्षणासाठी परळीत रविवारी बाराव्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरु होते. विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिवसभरात आंदोलकांशी दोन वेळा भेट घेऊन चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलक मागण्यांबाबत ठाम होते. ...
कडेकोट बंदोबस्त : ५० तरुणांचे जीवरक्षक दल व चार बोटी तैनात ...
मराठा आरक्षण ठोक मोर्चा काढून दंगल माजविणाऱ्या आणखी सहा जणांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे यातील आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे. ...
9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्यावतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा मराठा मोर्चाच्यावतीने करण्यात आली. ...
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने चिंचवडगावात आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेच्यावेळी टोळक्याने वाल्हेकरवाडी भागात आठ ते दहा दुकानांवर दगडफेक केली. ...
संभाजीराजे यांनी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याच्या व्यतिरिक्त मुस्लिम समाज, सिंधी समाज, सराफ संघ, रिक्षा चालक ... ...