मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएपीकडून खबरदारी म्हणून चाकणकडे जाणारे बसमार्ग बंद ठेवण्यात अाले अाहेत. तर इतर मार्गांमध्येही बदल करण्यात अाले अाहेत. ...
: मराठा समाजाच्यावतीने पुणे शहर, जिल्हा आणि राज्यभरात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सुचना जिल्ह्याधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. ९) सकल मराठा समाजाकडून राज्यभरात बंद पुकारला जाणार असल्याची चर्चा होती. याबाबत नाशिक जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण समाजाची बैठक बुधवारी (दि. ८) दुपारी झाली. ...