मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. ...
Maratha Reservation भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी मराठा आंदोलकांवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. आज लोकसभेत गावित यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
ओबीसींच्या मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार पदांची नोकरभरती जाहीर केली आहे, असा आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी केला. ...
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयावर काढण्यात येणा-या सर्वपक्षीय मोर्चात काँग्रेस पक्षाचा सहभाग असणार नाही, असे वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष डॉमाणिक डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे. ...