मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारली असतानाही मोर्चा काढण्यात येत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ...
राज्यसरकरच्या निषेधार्थ आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यास सुरुवात केली. ...
Maratha Reservation, Maratha Akrosh Morcha: सोलापुरात 4 जुलै रोजी मराठा क्रांती आक्रोश मोर्चा निघणार आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी मराठा आक्रोश मोर्चाच्या पत्रकार परिषदेत मोठे विधान केले आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. ...
आमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, तरीही आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही. २१ तारखेला मूक आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळे समन्वयक एकत्र येऊ आणि आंदोलनाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ, असे खा. संभाजीराजे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ...
कोल्हापुरातून अंतिम लढाईची ज्योत प्रज्वलित : राज्य सरकारकडून दखल; चर्चेचे निमंत्रण. आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नर्सरी बागेतील समाधीस्थळी बुधवारी झालेल्या मूक आंदोलनात राज्यभरातून आलेले मराठा समाजातील प्रमुख समन्वयक तसेच जिल्ह्य ...