लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा

Maratha kranti morcha, Latest Marathi News

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...
Read More
 Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Movement on tower at Govardhan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : Maratha Kranti Morcha :  गोवर्धन येथे टॉवरवर चढून आंदोलन

वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन ता. रिसोड येथे सकल मराठा समाजाच्या युवकांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ...

राज्यपालांनी हस्तक्षेप करुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | Filing and arresting the chief minister: Manoj Khare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राज्यपालांनी हस्तक्षेप करुन मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : संभाजी ब्रिगेडची मागणी

मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडसह अनेक मराठा संघटनांनी संघर्ष केलेला आहे. ...

Maratha Kranti Morcha : हिंगोलीत दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम  - Marathi News | Maratha Kranti Morcha: On the next day in Hingoli, the agitation continued | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Maratha Kranti Morcha : हिंगोलीत दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग कायम 

जिल्ह्यात विविध ठिकाणी आजही या आंदोलनाची धग कायम दिसत आहे.  ...

Maharashtra Bandh: मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपामध्येही; संजय राऊत यांची 'आतली बातमी' - Marathi News | Maharashtra Bandh: Chief Minister change in BJP; Sanjay Raut's talks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Bandh: मुख्यमंत्री बदलाची चर्चा भाजपामध्येही; संजय राऊत यांची 'आतली बातमी'

मुख्यमंत्री बदलाची चर्चा फक्त राजकीय वर्तुळात नाही, तर भाजपमध्येही सुरू असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे संजय राऊत यांनी केला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण - Marathi News | Violent turn of the Band at Umarkhed in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बंदला हिंसक वळण

मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे हिंसक वळण मिळाले आहे. ...

Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन - Marathi News | Maratha Kranti Morcha: Movement in Washim district the next day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Kranti Morcha : दुसऱ्या दिवशीही वाशिम जिल्ह्यात आंदोलन

सकल मराठा समाजबांधवांच्यावतीने  २५ जुलै रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन, बंद,  मोर्चा काढण्यात आला. ...

Maratha Kranti Morcha : गेवराईचे आमदार पवार यांच्या घर व कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक  - Marathi News | Maratha Kranti Morcha: The stone pelting of protesters at the residence and office of Pawar's MLA Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maratha Kranti Morcha : गेवराईचे आमदार पवार यांच्या घर व कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक 

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज येथील भाजप आमदार  लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. ...

अहमदनगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, कर्जतमध्ये वनविभागाचे वाहन पेटविले - Marathi News | A violent turn of the movement in Ahmadnagar, a forest department vehicle in Karjat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, कर्जतमध्ये वनविभागाचे वाहन पेटविले

कर्जत शहरातील वनविभागाच्या कार्यालयाच्या आवारात उभे असलेले सरकारी वाहन आंदोलकांनी रस्त्यावर आणून पेटवून दिले. ...