मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आंदोलनादरम्यान सरकारने पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांची जात विचारून बंदोबस्त लावल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ...
मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात हिंसक पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
बुधवारी सकाळी आंदोलनस्थळी शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी मराठा आरक्षणाबाबतचा पोवाडा सादर केला. ‘मराठा आरक्षण घेणार माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ अशा शब्दांत मराठा समाजाचा निर्धार व्यक्त केला. त्यांना शाहीर पापालाल नायकवडी, युवराज पुजारी, शि ...
मराठा आरक्षणासाठी बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असताना कऱ्हाडात बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी ठिकठिकाणी दगडफेक करीत दुकाने, हॉटेल फोडली. तर रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. या प्रकाराने शहरासह तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, कडक पोलीस बंदोबस्त त ...