मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Kranti Morcha: मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक झाली. ...
सकल मराठा समाजाच्यावतीने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या घरावर नाशिक मराठा क्रांती मोर्चातर्फे बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनकर्त्यांची आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांनी भेट घेतली. ...
सरकार अद्यापही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाला गंभीर घेत नसेल तर येत्या ९ ऑगस्टला गनिमी कावा काय असतो हे सरकारला समजेल अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाचे पुणे जिल्हा सकाळ समाजाच्यावतीने इशारा देण्यात आला. ...