मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी फुलंब्री तालुक्यातील वदोडबजार येथे प्रदीप हरिदास म्हस्के या १६ वर्षीय युवकाने आज सकाळी विहीरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. ...
राज्यभरात तीव्र होत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आरक्षणासाठी सरकारने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. तर, राज्य मागासवर्गीय आयोगानेही याकामी गती पकडली आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या ...
मागील दहा दिवसांमध्ये तोडफोडीत एसटी बससेच १ कोटी ४५ लाख १५ हजार ८५६ रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच बंद काळात अनेक भागातील बसेसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. ...
Maratha Reservation Video: मित्रांनो, मी तुम्हाला मोठा भाऊ म्हणून सांगतो. आपल्याला हाता- तोंडाशी आलेला घास हिंसाचार करुन जाऊ द्यायचा नाही, असे भावनिक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी मराठा आंदोलकानातील ...
Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी आज दुपारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पारळा येथील मन्याड प्रकल्पावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ...