मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
येवला : मराठा आरक्षण तात्काळ घोषित करण्यात यावे. येवला शहरात शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरिका ४६ व ५२ ला सोडून तालुक्यातील सर्व बंधारे भरून देण्यात यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्य ...
आरक्षणाच्या मागणीसाठी ३० जुलैपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी सोमवारी मराठा समाज बांधवांनी आसूड मोर्चा व बोंबमारो आंदोलन करून सरकारचा निषेध केला. महात्मा गांधी पुतळा परिसरातून काढण्यात आलेल्या या मोर्चादरम्यान ‘एक मराठा लाख मराठा’ ...
राज्य सरकारने घोषित केलेली मेगा भरती स्थगित करावी, अशी मागणी मराठा समाजाने कधीही केली नव्हती. मात्र, राज्यातील मराठा समाज व इतर समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांन ...
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. ...
Maratha Reservation भाजप खासदार डॉ. हिना गावित यांनी मराठा आंदोलकांवर अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. आज लोकसभेत गावित यांनी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात निवेदन दिले. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात येत्या ९ आॅगस्ट रोजी शांततेच्या मार्गाने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील ११ चौकांत रास्ता रोको करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...