मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर... Read More
मराठा आरक्षण लागू करण्यास अपयशी ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असा ठराव आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पारीत करण्यात आला. ...
कुठल्याही राजकीय पक्षाच्या आमदारांना राजीनामा देण्याचा अधिकार पक्षप्रमुख यांना विचारून घ्यावा लागतो. मराठा आरक्षण प्रशावर सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेऊन सर्वांना राजीनामा देण्यास सांगितल्यावर राजीनामा देण्याची भूमिका पारनेर तालुक्याच ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाच्यावतीने आज संगमेश्वर बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनामुळे संगमेश्वर, देवरूख, साखरपा, आरवली, माखजन भागात १०० टक्के बं ...
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातड ...
आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या जिल्हा बंदला वैभववाडी तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान शहरातून आरक्षण समर्थन मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, मराठा समाजात फूट पड ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत आज शहरात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...