शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा क्रांती मोर्चा

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाख जण या शांततापूर्ण मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे. मराठा क्रांती मोर्चाची इत्यंभूत माहिती या विशेष पानावर...

Read more

महाराष्ट्र : Maratha Kranti Morcha आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात मराठा समाजाची रॅली 

सातारा : कऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद : तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे रास्ता रोको आंदोलन

महाराष्ट्र : Maratha Kranti Morcha: मुंबई-गोवा महामार्ग केला बंद, मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक

पिंपरी -चिंचवड : Maratha Kranti Morcha : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पिंपरीत जोरदार आंदोलन

सातारा : साताऱ्यात महामार्ग रोखला, बुधवारी सातारा बंदची हाक

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Bandh : मराठा समाजाचे आंदोलन चिघळलं, तीन आंदोलकांचा आत्महत्येचा प्रयत्न

धुळे : धुळे जिल्ह्यात बंद नाही, ठिय्या आंदोलन मात्र चौथ्या दिवशीही सुरूच 

हिंगोली : Maratha Kranti Morcha : हिंगोलीत महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; खानापूर येथे पोलीस जीप पेटविली

राष्ट्रीय : Maratha Kranti Morcha: छत्रपती संभाजी राजेंनी राज्यसभेत मांडला मराठा आरक्षणाचा मुद्दा