मराठीच्या वापराचा आग्रह करणारे परिपत्रक मराठी भाषा विभागाने सोमवारी काढले. नेमके त्याच दिवशी लॉकडाऊन संदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाने इंग्रजीतून आदेश काढला. ...
मुंबईमधील परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याने मंत्रालय किंवा मुंबईतील अन्य सरकारी कार्यालयांत असलेली कर्मचाºयांची पाच टक्के उपस्थिती वाढवण्याबाबत निर्णय होऊ शकला नाही. ...
१७ लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि ६ लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार/निवृत्तीवेतन एकमुस्त देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. ...