मंत्रालय, मराठी बातम्या FOLLOW Mantralaya, Latest Marathi News
राजीनामा पत्रात नमूद बाबी गंभीर असून यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. ...
कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या २५ प्रकल्पांसाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ...
या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार असून त्यामुळे लोकांची कामे जलद गतीने होण्यात मदत मिळणार आहे. ...
या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार आहे. ...
विधानभवन प्रशासनाचा बडगा, खुलासा मागितला ...
भाजपच्या प्रत्येक मंत्र्याकडे रा.स्व.संघाचा एकेक पीए नेमला जात आहे, याचा अर्थ संघाचा वॉचही असेलच. ...
एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने ५० जणांना उसनवारीवर घेतले असल्याची चर्चा आहे. ...
Reshim Sheti Anudan प्रत्येक हेलपाट्याला तहसील कार्यालयात वेगळेच कारण सांगून टाळत असल्याने रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांकडे प्रश्न मांडला. तरीही अनुदान मिळत नसल्याने अनुदानाचा विषय थांबविला. ...