प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ आढळली होती, या स्कोर्पिओचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह मुब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ सापडला, हिरण यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जी गाडी सापडली होती, त्याचा तपास करणाऱ्या सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्यावर विरोधकांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे मनसुख हिरण यांच्या मृत्यूचं गुढ आणखी वाढत चाललं आहे. Read More
मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
Antilia bomb scare, Sachin Vaze Case: सीसीटीव्ही फुटेज गायब करणे, घटनास्थळावरील पुरावे नष्ट करणे, मनसुख हिरेनचा मृतदेह सापडणे, वाझेंचे त्याचाशी असलेले संबंध उघड होणे आदी समोर आल्याने अखेर सचिन वाझेंना अटक झाली. यानंतर खरी चर्चा सुरु झाली ती वाझेंनी अ ...
Sachin Vaze, Mukesh Ambani Bomb Scare, BJP Criticized Shiv Sena, CM Uddhav Thackeray: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझे अटक या प्रकरणावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. ...
Mansukh Hiren Case: Stolen a Gold Chain, a Ring and a Credit card : विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास केंद्रीय गृह विभागाने एनआयएच्या मुंबई विभागाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. ...